Pawana.in | आमची सेवा व आमच्याविषयी

Pawana.in

महिला, स्वयं-साहाय्य गट आणि ग्रामीण समुदायांसाठी ₹5 लाख व त्यापुढील मॅन्युफॅक्चरिंग-आधारित उद्योग उभारण्याची प्रत्यक्ष, प्रामाणिक आणि दीर्घकालीन साथ.

आमच्याविषयी

Pawana.in हा केवळ माहिती देणारा प्लॅटफॉर्म नाही. आम्ही महिलांसोबत प्रत्यक्ष चालतो, उद्योग उभा करतो आणि तो स्थिर होईपर्यंत मार्गदर्शन करतो.

घरगुती प्रयोगांपेक्षा रोजगार निर्माण करणारे, वाढीयोग्य आणि टिकाऊ उद्योग हा आमचा स्पष्ट फोकस आहे.

हे कसं काम करतं?

  • महिला / SHG ची उद्दिष्टे आणि तयारी समजून घेणे
  • ₹5 लाख व त्यापुढील योग्य मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट निवड
  • जागा, मनुष्यबळ, बाजाराचा व्यवहार्य अभ्यास
  • प्रोजेक्ट रिपोर्ट व आर्थिक अंदाज
  • सरकारी योजना व कर्ज पर्याय समजावणे
  • युनिट सेटअप, मशीन निवड, प्रशिक्षण
  • उत्पादन व बाजार जोडणी
  • व्यवसाय स्थिर होईपर्यंत सतत मेंटॉरशिप

कोण सहभागी होऊ शकतं?

  • ग्रामीण व निमशहरी महिला
  • स्वयं-साहाय्य गट (SHG)
  • महिला उद्योजिका
  • CSR / NGO निवडलेले गट

₹5 लाख व त्यापुढील मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट्स

अन्न प्रक्रिया

पापड, लोणचं, मसाले, रेडी-टू-कुक

बेकरी व स्नॅक्स

बिस्किटे, केक, कॅन्टीन पुरवठा

स्वच्छता उत्पादने

साबण, डिटर्जंट, फिनाइल

हस्तकला

कापडी पिशव्या, हस्तमाग

आर्थिक व्यवहार्यता

  • गुंतवणूक: ₹5 – ₹10 लाख
  • मासिक उत्पादन: ₹3 – ₹6 लाख
  • संभाव्य नफा: ₹60,000 – ₹1.5 लाख
  • ब्रेक-इव्हन: 12–18 महिने

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • बँक खाते तपशील
  • SHG ठराव (लागू असल्यास)
  • जागेचा पुरावा
  • प्रोजेक्ट रिपोर्ट (आम्ही तयार करतो)

सरकारी योजना आणि आमची भूमिका

महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून अनेक योजना उपलब्ध आहेत. Pawana.in कोणत्याही योजनेचा एजंट नाही.

  • PMEGP
  • PMFME
  • मुद्रा योजना
  • SHG बँक कर्ज
  • उद्यम नोंदणी

यशोगाथा

आमच्याशी संपर्क करा

© 2025 Pawana.in | महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योग विकास
Scroll to Top