सभासद बना | Pawana.in

सभासद बना

Pawana.in चा सभासद होऊन तुमचा व्यवसाय प्रवास योग्य दिशेने, सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने सुरू करा.

सभासद होणं का गरजेचं आहे?

आज माहिती खूप आहे, पण योग्य मार्गदर्शन कमी आहे. चुकीच्या सल्ल्यामुळे वेळ, पैसा आणि आत्मविश्वास दोन्ही जातो.

Pawana.in चा सभासद म्हणजे फक्त माहिती नव्हे, तर अनुभवावर आधारित प्रत्यक्ष साथ.

सभासदत्व योजना

वार्षिक सभासदत्व

₹2,000 / वर्ष
  • १२ महिन्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
  • व्यवसाय कल्पना निवडण्यात मदत
  • सरकारी योजना समजावून सांगणे
  • मूलभूत व्यवसाय मेंटॉरशिप
  • फोन / व्हॉट्सअॅप सहाय्य

आजीवन सभासदत्व

₹3,500 (एकदाच)
  • आजीवन मार्गदर्शन आणि सहाय्य
  • व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना साथ
  • सरकारी योजना अपडेट्स
  • प्राधान्याने सल्ला आणि मार्गदर्शन
  • Pawana.in नेटवर्कमध्ये प्रवेश

संपूर्ण सोल्यूशन पॅकेज

₹10,000 (एकदाच)
  • योग्य प्रोजेक्ट निवड (₹5 लाख+ मॉडेल)
  • संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे
  • खर्च, नफा आणि जोखीम विश्लेषण
  • सरकारी योजना आणि कर्ज मार्गदर्शन
  • प्रत्यक्ष सहभाग आणि सतत मेंटॉरशिप
  • व्यवसाय स्थिर होईपर्यंत साथ

कोण सभासद होऊ शकतो?

  • ग्रामीण व निमशहरी महिला
  • स्वयं-साहाय्य गट (SHG)
  • महिला उद्योजिका
  • उद्योग सुरू करू इच्छिणारे नवोदित
  • CSR / NGO सहकार्य प्रकल्प

तुमचा व्यवसाय प्रवास एकट्याने करू नका

योग्य मार्गदर्शन, योग्य निर्णय आणि योग्य साथ मिळाली तर यश नक्की शक्य आहे.

© 2025 Pawana.in | महिला सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन
Scroll to Top